Job News: पुणे: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भरती परीक्षा 17 आणि 18 जून रोजी होणार आहे. परीक्षेला बसणार असलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. (Job News) परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट दाखवल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जाणार नाही. (Job News)
जे सीपीसीबी भरती चाचणी उत्तीर्ण होतील, त्यांना कौशल्य चाचणी किंवा टियर-II परीक्षेसारख्या प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. कागदपत्र पडताळणी दरम्यान, उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर कराव्या लागतील. यानंतर यशस्वी उमेदवारांना ऑफर लेटर दिले जाईल. (Job News)
याप्रमाणे CPCB भर्ती 2023 डाउनलोड करा-
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची अधिकृत वेबसाइट cpcb.nic.in ही असून मुख्यपृष्ठावर, प्रवेशपत्रासाठी लिंक पहा.Job News: