Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : सुवर्णसंधी ! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती ; आजपासून सुरु झाली प्रक्रिया

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 July 2023, 8:03
recruitment in maha pareshan company maha government

Job News  मुंबई : बँकेत नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. काहींची इच्छा पूर्ण होते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्केल 2 आणि स्केल 3 च्या अधिकारी पदांवर ही भरती करण्यात येत आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने अधिसूचना जारी केली आहे. (Job News)

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीस इच्छुक उमेदवार 13 जुलै म्हणजे आजपासून अर्ज करू शकणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट Bankofmaharashtra.in वर जाऊन भेट देण्याची गरज आहे.

किती पदे भरली जाणार?

एकूण 400 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 100 रिक्त पदे अधिकारी श्रेणी III साठी आहेत आणि 300 रिक्त पदे अधिकारी श्रेणी II साठी आहेत.

 

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील सर्व सेमिस्टरच्या एकूण किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण आवश्यक. CA/CMA/CFA सारखी व्यावसायिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा काय?

अर्ज करण्यास सुरुवात – 13 जुलै, 2023

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 25 जुलै, 2023

वयोमर्यादा काय?

31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय स्केल II साठी किमान 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे आणि स्केल III साठी 25 ते 38 वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज शुल्क किती?

बँक ऑफ महाराष्ट्र मधील UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क रुपये 118 आहे.

इथं करा अर्ज…

अधिकृत वेबसाईट Bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Flim News : 'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर केदार शिंदेंचे वाढले 'फॅन फॉलोव्हर्स'; महिलांची संख्या सर्वाधिक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.