Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Flim News : ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर केदार शिंदेंचे वाढले ‘फॅन फॉलोव्हर्स’; महिलांची संख्या सर्वाधिक

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 July 2023, 9:15

Flim News पुणे : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होत आहे. हिंदी सिनेमाला टक्कर देत ‘बाईपण भारी देवा’ने आत्तापर्यंत 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. (Flim News) वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया आणि त्यांची वेगळी कथा सिनेमा मांडण्यात आली आहे. (Flim News) सिनेमात कथेच्या केंद्रस्थानी स्त्री असल्याने प्रत्येक स्त्रीला हा सिनेमा कनेक्ट होणारा आहे. (Flim News)

शाहीर या सिनेमानंतर एका महिन्यात ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा रिलीज करण्याचं इंद्रधनुष्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हाती घेतलं आणि सिनेमा हिट होण्यात सफल झाला. या सिनेमानं केदार शिंदे यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. केदार शिंदेंच्या वैयक्तिक आयुष्यात स्त्रियांचा महत्त्वाचा भाग आहे. आई, आत्या, बहिणी, पत्नी, मुलगी, मैत्रिणी अशा अनेक स्त्रिया सतत त्यांच्याभोवती असतात. त्यामुळे अचूक नाळ पकडून ती सिनेमातून मांडण्यात ते यशस्वी झाल्याचं दिसत आहे.

‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर केदार शिंदे यांचा फॅन फॉलोविंग जबरदस्त वाढला आहे आणि या वाढलेल्या फॅन्समध्ये फिमेल फॅन्स सर्वाधिक आहेत. बाईपण भारी देवाच्या यशानंतर केदार शिंदेंच्या आयुष्यात झालेल्या बदलाविषयी बोलताना ते एका मुलाखतीत म्हणाले, ‘माझं एक इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं होतं. त्यानंतर मार्च एप्रिल महिन्यात मी माझं नवं इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं. त्या अकाऊंटचे माझे फॉलोवर्स बघायचो तेव्हा तिथे 90 टक्के पुरूष आणि 10 टक्के स्त्रिया असायच्या. आताच्या घडीला तो आकडा 70 टक्के स्त्रिया आणि 30 टक्के पुरूषांवर आला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Vande Bharat Express : पुणे - सोलापूर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेच्या तिकीट दरात "तब्बल" एवढ्या रुपयांपर्यंत होणार कपात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.