Job News मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. (Job News) कारण नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांची भरती केली जाणार आहे. (Job News) ही भरती एकूण 42 जागांसाठी केली जाणार आहे. (Job News)
या रिक्त पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
कुठे भरती?
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2023
पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह ट्रेनी
शाखा – सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मटेरियल मॅनेजमेंट, मेकॅनिकल.
एकूण रिक्तपदे – 42
शैक्षणिक पात्रता काय?
60 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + GATE 2023
वयोमर्यादा काय?
खुला प्रवर्ग – 18 ते 27 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षे सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षे सूट.
अर्ज शुल्क – खुला / ओबीसी प्रवर्ग – 500 रुपये.
मागासवर्गीय / माजी सैनिक / PWD यांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत बेवसाईट – https://www.nmdc.co.in/