तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’, मुंबई येथे संशोधन सोबती / सहसंशोधक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
– पदाचे नाव : संशोधन सोबती, सहसंशोधक.
– एकूण रिक्त पद : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एम.एससी, पी.एचडी
– वेतन / मानधन : दरमहा रु. 37,000/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 31 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल आयडी : research.assistant@staff.ictmumbai.edu.in and sr.some@ictmumbai.edu.in