Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert ! जालना जिल्हा रुग्णालयात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु

Editorby Editor
Thursday, 25 January 2024, 8:00

सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हा रुग्णालय, जालना येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

जिल्हा रुग्णालय, जालना येथे ‘ऑडियोलॉजिस्ट अँड स्पीचथेरपिस्ट’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जालना येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराला यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : ऑडियोलॉजिस्ट अँड स्पीचथेरपीस्ट.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर असणे आवश्यक

– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : जालना

– वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे राहील.
– वेतन / मानधन : दरमहा 25,000 रुपये. Golden in

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये तर मागासवर्गीय वर्गासाठी 100 रुपये.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2024.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : डीईआयसी कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://jalna.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या महिलेला अटक

Wednesday, 21 May 2025, 14:49

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Wednesday, 21 May 2025, 14:36
ex minister and congress leader to join eknath shinde led shivsena solapur

काँग्रेसला राज्यात पुन्हा एक मोठा झटका, आता माजी मंत्र्याने साथ सोडली

Wednesday, 21 May 2025, 14:25

पुण्यात घरफोडीच्या घटनेत वाढ, बंद घरांना लक्ष्य करून १९ लाखांचा ऐवज लंपास

Wednesday, 21 May 2025, 14:23
Farmers to take legal recourse, as dist starts stamping process

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील सातबारावर शेरे मारण्यास सुरुवात; राज्य शासनाची अधिसूचना जाहीर

Wednesday, 21 May 2025, 14:13

पुण्यात दमदार पाऊस, रस्त्यांना नद्याचे स्वरूप; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चक्क होडी चालून केले आंदोलन

Wednesday, 21 May 2025, 13:45
Next Post

पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ! कोथरूडमधील कुख्यात गुंड गज्या मारणे पार्थ पवारांच्या भेटीला...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.