Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert : HCL मध्ये मोठी भरती; दहावी पास उमेदवारही असतील पात्र, असा करा अर्ज…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 July 2023, 8:00
vacancy in pune air force school pune

Job Alert : मुंबई : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अर्थात एचसीएल मालंजखंड कॉपर प्रकल्पात ट्रेड ॲप्रेंटिस या पदासाठी भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 184 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार 5 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट hindustancopper.com वर या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.(Job Alert)

एक ते तीन वर्षांचे प्रशिक्षण.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या या भरती मोहिमेमध्ये विविध ट्रेडमधील ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 184 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना ट्रेडवर अवलंबून 1-3 वर्षांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.(Job Alert)

शैक्षणिक पात्रता काय?

 

प्रथमच अर्ज करणार्‍या उमेदवारांनी दहावी / मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा 10+2 च्या अंतर्गत समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आधीच ITI केला आहे, त्यांनी इयत्ता दहावी (किमान 50% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(Job Alert)

वयोमर्यादा काय?

5 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वेगळी असणार आहे.

कसा करावा अर्ज?

– सर्वप्रथम apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

– नोंदणी करा आणि ‘Establishment Search’ वर क्लिक करा आणि नंतर HCL निवडा.

– ट्रेड ॲप्रेंटिस प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि सबमिट करा.

– आता hindustancopper.com या वेबसाइटवर जा.

– करिअर पेजवर जा, फॉर्म भरा, apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर संबंधित बॉक्समध्ये नोंदणी क्रमांक टाका.

– भरलेला फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.Job Alert)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

Big Breaking : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाडमधून ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.