पुणे : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ येथे कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, कामगार, स्टोअरकीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात 18 वर्षांवरील उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर/ऑपरेटर, प्रकल्प पर्यवेक्षक, ला. सहाय्यक, SFURTI समन्वयक, सुरक्षा रक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला/फर्निचर तज्ञ, सोशल मीडिया मार्केटिंग, उत्पादन विकास, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल.
– एकूण रिक्त पदे : 76 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : किमान 18 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 20244.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर-440 013.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.