Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुवर्णसंधी ! ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’, मुंबई येथे निघाली भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 January 2025, 7:00

पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, मुंबई येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’ येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’, मुंबई येथे रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 40,000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

 

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– शैक्षणिक पात्रता : ग्रीन केमिस्ट्रीमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 40,000.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

श्री क्षेत्र डाळिंब बन येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाची दुचाकी चोरीला; उरुळी कांचन पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 27 July 2026, 15:43

पुण्यात थरार! हातात चाकू, मनात राग अन् पुण्याच्या रस्त्यावर दहशत; महिलेने प्रश्न विचारल्यावर फाडफाड इंग्लिश बोलला अन्…

Monday, 27 July 2026, 15:34

MPSCच्या पेपरसाठी १२ लाखांचा सौदा! एका PDF फाइलमुळे फुटलं बिंग; रोहित पवारांचा मोठा खुलासा…

Monday, 27 July 2026, 14:55

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही जडतोय गुडघेदुखीचा आजार; ‘हे’ सोपे उपाय ठरतील गुणकारी

Monday, 27 July 2026, 14:39

रक्षकच बनले भक्षक! १ कोटींवर डोळा; पुण्यात पोलिसांनीच रचला दरोड्याचा कट, चोरीचा ‘सिनेस्टाइल’ थरार….

Monday, 27 July 2026, 14:23

महिलेशी वाद घातला, पोलिसालाही धक्काबुक्की केली! पुण्यात डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

Monday, 27 July 2026, 14:17
Next Post

Horoscope Today : कर्क, सिंह, कन्या राशींच्या लोकांचे आजचे राशीभविष्य कसे असणार? वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.