पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला ज्या विभागात भरती निघाली त्याची माहिती देणार आहोत. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये आता तुम्हाला अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
‘नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग’, नागपूर येथे रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. या विभागात तरुण व्यावसायिक– हे पद भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तरुण व्यावसायिक – I.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेत पदवीधर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 30,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 21-45 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट).
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 17 सप्टेंबर 2024.
– मुलाखतीची पत्ता : संचालक, ICAR-नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग, अमरावती रोड नागपूर – 440033.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.nbsslup.icar.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.