Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Employment News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! PWD विभागात मेगा भरती, आजच करा अर्ज…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 November 2023, 7:00

Employment News  : पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांवर भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून, या अंतर्गत 2109 रिक्ते पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क) या पदांसह इतर अनेक पदे भरली जात आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– विभागाचे नाव : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)

– पदाचे नाव : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), (Employment News ) लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

– एकूण पद संख्या : 2109

– शैक्षणिक पात्रता काय असावी?

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित) : दहावी परीक्षा उत्तीर्ण / तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य.

कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट- ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण / विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका.

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट- ब अराजपत्रित): दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण / वास्तुशास्त्राची पदवी.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) : दहावी परीक्षा उत्तीर्ण / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) (Employment News ) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा अर्हता धारण केलेली असावी.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर, 2023

– अधिकृत वेबसाईट : या भरती प्रक्रियेंतर्गत अधिक माहितीसाठी https://pwd.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Employment News : सुवर्णसंधी ! तुम्ही देखील दहावी पास आहात? तर तुम्हालाही मिळू शकते भारतीय नौदलात नोकरीची संधी…

Employment News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पुण्यात निघाली भरती, पगारही चांगला; आजच करा अर्ज…

Employment News : UPSC मध्ये निघाली मोठी भरती; अनेक पदे भरली जाणार, आजच करा अर्ज…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15
Next Post

Unemployment Rate : बेरोजगारीच्या दराने गाठला दोन वर्षांतील उच्चांक, भारताच भविष्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp