पुणे : पुणे भारती विद्यापीठ येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.
या जागांसाठी होणार भरती :
वित्त अधिकारी
परीक्षा नियंत्रक
प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
वित्त अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
परीक्षा नियंत्रक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक :
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers#apply-online या लिंकवर क्लिक करा.