पुणे : भारतीय वायुसेना अंतर्गत येथे हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 करिता 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023
पद संख्या – 108 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
General – 14 ते 21 वर्षे
OBC – 14 ते 24 वर्षे
SC/ ST – 14 ते 26 वर्षे
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in