पुणे : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
पद संख्या – 37 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असावा.
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा –
सवर्साधारण उमेदवार – 30 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
आस्थापना नोंदणी क्र. – E05202702197
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in