Thursday, June 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Today’s Horoscope: चंद्र-मंगळाची युती आणि 3 मोठे राजयोग; ‘या’ राशींना होणार लाभ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 15 January 2026, 7:37

Today’s Horoscope: माणसाचे नशीब पालटले की तो यशाची शिडी चढत जातो आणि यशाच्या शिखराकडे जाताना तो मागे वळून पाहत नाही. आज १५ जानेवारी, गुरुवार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वादशी तिथी आहे. आज ग्रहांची स्थिती अत्यंत प्रभावशाली आहे. चंद्र हा मंगळ आणि बुधासोबत ‘द्विद्वाश योग’ निर्माण करत आहे ‘वाशी योग’ बुध आणि मंगळाच्या युतीतून तयार होत असून ज्येष्ठ नक्षत्राच्या प्रभावामुळे ‘वृद्धी योग’ जुळून येत आहे.

आजचे राशिभविष्य 

१. मेष (Aries): आजचा दिवस तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेल. सांसारिक गोष्टींपासून थोडे दूर राहाल. वाणीवर संयम ठेवल्यास अनेक वाद टाळता येतील. अचानक धनलाभाचे योग आहेत, परंतु शत्रूंपासून सावध राहा.

 

२. वृषभ (Taurus): दांपत्य जीवनात सुख-शांती लाभेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत प्रवासाचे बेत आखाल. प्रकृती उत्तम राहील आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान वाढेल.

३. मिथुन (Gemini): आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि घरात शांततेचे वातावरण राहील. संतापावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बनलेले काम बिघडू शकते. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल.

४. कर्क (Cancer): दिवसाची सुरुवात थोडी चिंतेने होऊ शकते. नवीन कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी आजचा दिवस टाळलेला बरा. प्रेमसंबंधात दुरावा किंवा वाद होण्याची शक्यता आहे. प्रवासात अडथळे येऊ शकतात.

५. सिंह (Leo): मानसिक स्वास्थ्य थोडे बिघडू शकते. कुटुंबियांशी, विशेषतः आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या किंवा सरकारी कागदपत्रांवर विचारपूर्वक स्वाक्षरी करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

६. कन्या (Virgo): आज प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. भावंडांशी संबंध सुधारतील. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

७. तूळ (Libra): आज तुमची मनःस्थिती द्विधा असू शकते, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल नाही. कुटुंबियांशी बोलताना नम्रता ठेवा, मतभेद टाळा.

८. वृश्चिक (Scorpio): आज तुम्ही खूप भावूक असाल. चंद्र तुमच्या राशीत असल्याने निर्णय घेताना घाई करू नका. शारीरिक आणि मानसिक आरोग्य मध्यम राहील. करिअरमध्ये मोठे बदल सुचवणारे विचार मनात येतील.

९. धनु (Sagittarius): आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा ताण वाढल्याने थकवा जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे, पण घाई नको.

१०. मकर (Capricorn): आजचा दिवस तुम्हाला लाभ देणारा ठरेल. मित्र आणि स्नेहीजनांच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यवसायात नफा वाढेल. अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग आहेत. प्रवासाचे बेत यशस्वी होतील.

११. कुंभ (Aquarius): नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. घरातील वातावरण आनंदी असेल. वडिलांच्या आशीर्वादाने तुमची कामे मार्गी लागतील.

१२. मीन (Pisces): आज आळस आणि थकवा जाणवेल. महत्त्वाचे निर्णय आज न घेतलेले बरे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. मात्र, लेखन किंवा कला क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे.

(Disclaimer- वरील माहिती केवळ सामान्य गृहीतके आणि ज्योतिषशास्त्रीय माहितीवर आधारित आहे. कोणत्याही राशीचे भविष्य हे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. हे केवळ मार्गदर्शनासाठी असून या माहितीची पुष्टी आम्ही करत नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

Wednesday, 10 June 2026, 22:59

सांगली पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 90 दिवसांपासून गायब असलेल्या 37 कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ

Wednesday, 10 June 2026, 22:24

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

Wednesday, 10 June 2026, 21:42

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38
Next Post

Pune Weather: मकर संक्रांतीनंतर पुण्याचे हवामान बदलणार; कसे असेल आजचे हवामान जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.