Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 June 2026, 20:18

पुणे : खराडी परिसरातील साडेचौदा वर्षांच्या अनाथ अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात कृष्णा माधव कांबळे (वय 27, रा. चंदननगर) याच्यासह त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सुरज गणपत कांबळे, शांताबाई गणपत कांबळे, अमोल गणपत कांबळे, योगेश काकासाहेब टेकाळे, रुक्मिणी मारुती कांबळे, मोनिका नरसिंग कांबळे आणि संजना मारुती कांबळे यांचा समावेश आहे.

याबाबत एका अंगणवाडी सेविकेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा 28 मार्च 2025 रोजी विवाह करण्यात आला होता. संबंधित मुलगी साडेचौदा वर्षांची असून तिचे आई-वडील नसल्याचे तपासात समोर आले आहे.

 

या विवाहाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि महिला व बाल विकास विभागाकडे पत्राद्वारे पोहोचली होती. त्यानंतर चाइल्ड हेल्पलाईनच्या स्वयंसेवकांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मुलगी विवाहाच्या वेळी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीनंतर मुलीचा बालविवाह झाल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित तरुण, त्याचे कुटुंबीय आणि विवाहासाठी मदत करणाऱ्या नातेवाईकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 9, 10 आणि 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे बालविवाहाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.