Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : ‘या’ राशिंसाठी आजचा दिवस लाभाचा; आजचे राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 June 2024, 7:25

Horoscope Today : आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी कसे आहेत? आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मीन, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्य, नातेसंबंध, व्यवसाय आणि प्रेमासाठी किती विशेष असणार आहे? तर चला जाणून घेऊ आजचे राशीभविष्य.

१)मकर रास

नोकरी : आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी चांगला असेल, तुमची कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल.

 

कौटुंबिक : मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही चिंतित असाल. अनावश्यक भांडणांपासून दूर राहा.

आरोग्य : आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणांचे प्रश्न सुटू शकतात,. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

व्यवसाय : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असणार आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.

२) कुंभ

नोकरी : तुम्हाला नवीन संधी मिळतील, ऑफिसमध्ये तुम्ही नाव कमवाल.

विद्यार्थी : तरुणांना त्यांचं खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्य : तुम्ही गाडी चालवताना थोड सावधान असाल पाहिजे. बेजबाबदारपणामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते.

व्यवसाय : तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा खूप विस्तार करू शकता.

3) मीन

नोकरी: तुमच्या ऑफिसचं वातावरण आज तुम्हाला खूप अडचणीत टाकणार ठरू शकत. परंतु तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकाल.

विद्यार्थी : आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.

आरोग्य : आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हाड किंवा अंग दुखण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते.

व्यवसाय : नशिबामुळे तुम्हाला आज व्यवसायात चांगला नफा मिळू शकणार आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थिती नीट हाताळाल.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Samsung चा QLED 4K Premium स्मार्ट टीव्ही लाँच; 75 इंच डिस्प्ले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.