Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today: मेष, मिथुन, सिंह या राशींसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे तर धनु, कुंभ, मकर या राशींसाठी आजचा दिवस ‘कसा’ असेल जाणून घ्या आजचे राशीभविष्य..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 March 2025, 7:40

Horoscope Today: आज शनिवार (१ मार्च) आहे. आज अनेक राशींवर मंगल-अमंगल परिणाम पाहायला मिळतील. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असतील की प्रतकुल ? तुम्हाला आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला कोणत्या संधी मिळतील? आजचा दिवस कुटुंब, मित्र, आरोग्य,नातेसंबंध, व्यवसाय, आणि प्रेमासाठी कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

मेष रास: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. हि लोकं कामांमध्ये व्यस्त असतील. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

वृषभ रास: राशीच्या लोकांची अनोळखी व्यक्तीसोबत भेट होईल. जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. लव्ह लाईफमधील लोक आपल्या लव्ह पार्टनरसाठी काही नवीन काम करतील. तुम्ही आज संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत घालवाल. आरोग्य उत्तम असेल.

मिथुन रास: आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी लाभदायक असेल. तुम्ही कुटुंबातील सदस्याला मदत कराल. मित्रांच्या मदतीने आज तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. जोडीदारासोबतचे अनेक मतभेद नाहीसे होतील.

कर्क रास: आज आरोग्यच्या चिंता वाढतील. आज नोकरी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुम्हाला नवीन स्त्रोतांमधून उत्पन्न मिळेल. तुमचा मित्र भेटायला येऊ शकतो.

सिंह रास: आजचा दिवस लाभदायक असेल. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्हाला तुमच्या भावा किंवा बहिणीकडून मदत मिळेल.

कन्या रास: आज तुमचा अनावश्यक खर्च होईल. त्यावर नियंत्रण ठेवा. आज पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. आज तुमच्या जोडीदाराला वेळ द्याल.

तूळ रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला चांगली प्रगती मिळेल आणि पैसे कमावण्याचे इतर मार्गही तयार होतील. आज तुम्ही सर्जनशील कार्यात चांगले नाव कमवाल. आज तुमची काही प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास: या राशीचे लोकांचे प्रलंबित कामे पूर्ण होतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. आज तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. आज जोडीदारासोबत वाद झाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.

धनु रास: या राशीच्या लोकांचा खर्च वाढेल . चांगल्या उत्पन्नामुळे आज धनु राशीचे लोक तणावमुक्त राहतील. आज या लोकांचे आरोग्य उत्तम असेल.

मकर रास: आज तुम्ही इतरांना मदत कराल. आज तूम्ही कामावर लक्ष केंद्रित कराल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

कुंभ रास: कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. आज कुंभ राशीच्या लोक्कांना धनलाभ होऊ शकतो. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढेल. तुमचे आरोग्य उत्तम असेल.

मीन रास: मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. या लोकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. आज तुम्हाला उत्पन्न वाढविण्याच्या अनेक संधी मिळतील. मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असेल. आज कुटुंबातील वातावरण असेल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News: हॉटेल बुक करायला गेले अन् 5 लाख गमावले; कुरिअरचा नंबर शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकालाही लाखोंचा फटका!

Saturday, 28 November 2026, 19:26

आळंदी यात्रेसह विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी

Saturday, 28 November 2026, 19:15

‘धर्म बदल, नाहीतर जीवे मारेन!’ पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Saturday, 28 November 2026, 17:21

आधी सासरच्या चौघांविरोधात तक्रार दाखल केली, 40 मिनिटांतच विवाहितेचा मृत्यू; सोलापुरातील घटना

Saturday, 28 November 2026, 17:14

बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई; तब्बल 2.88 लाखांची मिठाई नष्ट, 8 दुकानांची तपासणी

Saturday, 28 November 2026, 16:08

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52
Next Post
know about Vitamin C in details

Vitamin C ची मात्रा ठेवा योग्यच; कमतरतेमुळे हाडे होऊ शकतात ठिसूळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp