Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : तूळ, वृश्चिक, धनु राशींच्या लोकांचा आजचा दिवस प्रगतीचा; वाचा आजचे राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 November 2024, 7:29

Horoscope Today : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर, काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…

 

तूळ 

आज तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने तुमच्या आनंदा वाढ होईल. सर्व कामांत भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. सहकाऱ्यांसमोर तुमचे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रेमाबद्दल सहकार्याची भावना तुमच्या मनात कायम राहील. बाहेरच्या व्यक्तीबद्दल अनावश्यक बोलू नये. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस थोडा खर्चिक असणार आहे. राजकीय आणि व्यावसायिक लोकांना चांगली संधी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करणं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. काही नवीन जबाबदारी मिळाल्यास आनंद होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला तुमच्या तब्येतीतही चढ-उतार जाणवतील, ज्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. तुमच्या मनात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम राहील. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत असाल. आध्यात्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. तुम्हाला तुमच्या वडिलांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

थरार! नाशिकमध्ये शिंदे गटातील नेत्याला संपवण्याचा प्रयत्न; पाठीमागून आला अन् कोयता घातला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Wednesday, 15 April 2026, 10:22

सावधान! फेसबुकवरची ‘ती’ एक लिंक अन् सव्वा कोटी गायब; पुण्यातील व्यक्तीची मोठी फसवणूक, तुम्हीही ही चूक करताय का?

Wednesday, 15 April 2026, 9:48

25 लाखांची खंडणी देण्यास तयार, तरीही केली भावाची हत्या! कोल्हापुरात व्यावसायिकाचा खून

Wednesday, 15 April 2026, 9:35

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? सरकार देणार 20 लाख; आता ना गॅरंटीची गरज, ना मालमत्ता गहाण ठेवण्याची कटकट

Wednesday, 15 April 2026, 9:23

बलात्कार, धर्मांतर अन् मलेशियात तरुणींची विक्री? नाशिक प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Wednesday, 15 April 2026, 8:41

इराणची कोंडी, ट्रम्प यांचा विजय? अमेरिकेने इराणला नमवले!

Wednesday, 15 April 2026, 8:23
Next Post

Weather update : राज्यात अजूनही थंडीची प्रतीक्षा! 'या' भागात येलो अलर्टचा इशारा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.