Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बलात्कार, धर्मांतर अन् मलेशियात तरुणींची विक्री? नाशिक प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 15 April 2026, 8:41

नाशिक: नाशिकमधील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे जे प्रकरण समोर आले होते, त्याने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. हे केवळ लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नसून, त्यामागे ‘ह्युमन ट्रॅफिकिंग’ (मानवी तस्करी) आणि आंतरराष्ट्रीय फंडींगचे मोठे जाळे असल्याचे समोर येत आहे. एसआयटीच्या (SIT) तपासात मिळालेल्या माहितीनुसार, या पीडित तरुणींना मलेशियात विकण्याचा कट आरोपींनी आखला होता.

 

एका बड्या कंपनीतील वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी, कंपनीच्याच एका महिला ‘एचआर’ (HR) च्या मदतीने तरुणींना जाळ्यात ओढले. नोकरी टिकवणे, बढती देणे किंवा वैयक्तिक मदतीच्या बहाण्याने या तरुणींशी जवळीक साधली गेली. 2022 पासून सुरू असलेल्या या प्रकारात तरुणींचे शारीरिक शोषण करण्यात आले. याप्रकरणी आतापर्यंत 9  गुन्हे दाखल झाले असून 6 आरोपी गजाआड आहेत.

मलेशिया कनेक्शन आणि ‘फंडींग’चा अँगल

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडित तरुणींना मलेशियात पाठवण्यासाठी त्यांचे पासपोर्ट काढण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. व्हिडिओ कॉलद्वारे या व्यवहारांच्या चर्चा झाल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात केवळ शोषण नाही, तर जबरदस्तीने धर्मांतर आणि या संपूर्ण रॅकेटसाठी होणारा परदेशी अर्थपुरवठा  असे गंभीर पैलू समोर येत आहेत. यामुळेच आता हा तपास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे.

हे प्रकरण केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून, एक मोठे संघटित गुन्हेगारी रॅकेट असल्याचे दिसत आहे. एसआयटी आता आरोपींच्या बँक खात्यांचा आणि कॉल रेकॉर्डचा सखोल तपास करत असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

थरार! नाशिकमध्ये शिंदे गटातील नेत्याला संपवण्याचा प्रयत्न; पाठीमागून आला अन् कोयता घातला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Wednesday, 15 April 2026, 10:22

सावधान! फेसबुकवरची ‘ती’ एक लिंक अन् सव्वा कोटी गायब; पुण्यातील व्यक्तीची मोठी फसवणूक, तुम्हीही ही चूक करताय का?

Wednesday, 15 April 2026, 9:48

25 लाखांची खंडणी देण्यास तयार, तरीही केली भावाची हत्या! कोल्हापुरात व्यावसायिकाचा खून

Wednesday, 15 April 2026, 9:35

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? सरकार देणार 20 लाख; आता ना गॅरंटीची गरज, ना मालमत्ता गहाण ठेवण्याची कटकट

Wednesday, 15 April 2026, 9:23

बलात्कार, धर्मांतर अन् मलेशियात तरुणींची विक्री? नाशिक प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Wednesday, 15 April 2026, 8:41

इराणची कोंडी, ट्रम्प यांचा विजय? अमेरिकेने इराणला नमवले!

Wednesday, 15 April 2026, 8:23
Next Post

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? सरकार देणार 20 लाख; आता ना गॅरंटीची गरज, ना मालमत्ता गहाण ठेवण्याची कटकट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.