Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नशिबवान असतात ते ज्यांच्या गालावर खळी पडते, कसे असते त्यांचे भाग्य? घ्या जाणून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 18 February 2024, 7:30

चेहऱ्यावर अनेक खुणा असतात ज्यांचा माणसाच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडतो. जर एखाद्या व्यक्तीच्या गालावर खळी पडत असेल तर असे लोक खुप भाग्यवान असतात. असे लोक कोणालाही आपल्याकडे आकर्षित करतात. आपण सविस्तर जाणून घेऊया चेहऱ्यावर पडणारी खळी काय दर्शवते.

जोडीदारासाठी भाग्यवान असतात
समुद्रशास्त्रानुसार, गालावर खळी असलेले लोकं त्यांच्या पार्टनरसाठी खूप भाग्यवान असतात. ते जोडीदाराचा आदर करतात आणि पूर्ण प्रेम देतात. असे लोक आयुष्यात कधीही आपल्या पार्टनरला फसवत नाहीत.

जीवनात शुक्राचा प्रभाव
गालावर खळी असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्राचा प्रभाव असतो. वास्तविक त्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत राहते. त्यांच्या जीवनात शुक्राच्या प्रभावामुळे लोकांमध्ये आदर वाढतो आणि गर्दीत त्यांची ओळख वेगळी बनते.

जोडीदाराचे खूप प्रेम असते
वैवाहिक जीवनात एखाद्या मुलला खळी असलेली मुलगी भेटली तर तिच्या पतीचे तिच्यावर खूप प्रिय असते. नवरा तिचे सगळे म्हणणे मान्य करतो. खळी असलेल्या मुलींच्या खेळकर स्वभावाने पती नेहमीच आनंदी असतो. तर खळी असलेले पुरुष आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

 

पैशाच्या बाबतीत भाग्यवान
गालावर खळी असलेल्या लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते. ते इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. इतकेच नाही तर खळी असलेल्या मुलींचे श्रीमंत मुलासोबत लग्न होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

Wednesday, 2 September 2026, 14:00

उरुळी देवाची येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची 40 वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

Wednesday, 2 September 2026, 13:57

चाकणमध्ये अतिक्रमणांवर हातोडा! 85 अतिक्रमणे हटवली अन् आता टप्पा 1, 3 आणि 4 मध्ये धडक मोहीम

Wednesday, 2 September 2026, 13:43

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Wednesday, 2 September 2026, 13:11

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच…

Wednesday, 2 September 2026, 12:31
Next Post
FIR registered against two people for threatening girl in barshi solapur

पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीला पळवलं; लग्न करून फोटो केले व्हायरल, त्यानंतर केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp