Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीला पळवलं; लग्न करून फोटो केले व्हायरल, त्यानंतर केलं भयंकर कृत्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 18 February 2024, 7:47
FIR registered against two people for threatening girl in barshi solapur

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने कारमधून पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करुन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी १५ फेब्रुवारी ला सकाळी साडेआठ ते शुक्रवारी १६ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या दरम्यान खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप आणि दस्तुरवाडी गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावरून महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी ता. हवेली) आणि अमोल जाधव (रा. लोणीकंद ता. हवेली) यांच्यावर बलात्कारासह आर्म अॅक्ट आणि अॅट्रोसीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र वेताळ याला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी अटक असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी सकाळी खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप येथे जात असताना अचानक एक चारचाकी (एमएच १२ व्हीएफ २६४८) तिच्याजवळ येऊन थांबली. आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पिस्तुलाचा आणि कोयत्याचा धाक दाखवला. तिचे अपहरण करुन आरोपी महेंद्र वेताळ याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

यानंतर नाशिक रोडने दस्तुरवाडी गावच्या हद्दीतील एका डोंगरावर नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ करुन दुसऱ्या दिवशी तुळापुर फाटा येथे आणून सोडून देऊन आरोपी पळून गेले. यानंतर तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21

मंदिरात लग्न नंतर वाद अन् दिव्यांग बायकोला हॉटेलवर नेऊन ‘तसल्या’ अवस्थेत आक्षेपार्ह व्हिडीओ; पुण्यात तडीपार नवऱ्याला अटक

Thursday, 3 September 2026, 15:16

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, ‘त्याला आणखी मारणार!’ पहा व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 14:32

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 3 September 2026, 13:36
Next Post

स्वारगेट बस स्टँडवर उत्तेजक इंजेक्शन विक्री; तरुणीला अटक, ४६ बाटल्या जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp