Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर संघर्ष संपला, ‘या’ राशींच्या सर्व अडचणी होणार दूर; जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 June 2025, 7:42

मेष (Mesh Rashi): आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी खर्च करताना थोडा विचार कराल. मिळालेल्या गोष्टीपेक्षा देण्याचा आनंद मोठा असतो हे आज तुम्हाला अनुभवायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल.

वृषभ (Vrishabh Rashi): तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवण्याचा प्रयत्न करा. जुनी येणी आज परत मिळू शकतात. पालकांच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन (Mithun Rashi): आज तुम्ही घाई न करता विचारपूर्वक काम करा. अनोळखी लोकांपासून दूर राहा आणि कोणत्याही व्यवहारात सावधगिरी बाळगा. इतरांना सल्ला देणे टाळा. घरगुती वातावरण आनंदी राहील आणि वैवाहिक जीवन सुखाचे असेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क (Karka Rashi): आज तुम्हाला कामातील अडथळे दूर करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आर्थिक संधींबद्दल जास्त विचार केल्याने काही चांगल्या संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कुटुंबाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या दिनचर्येवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

सिंह (Sinha Rashi): आज तुम्हाला अनपेक्षितपणे काही चांगल्या संधी मिळतील. या संधींचे सोने करा. कोणत्याही कामासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही, कामे सहज मार्गी लागतील. व्यवसायात मोठी गुंतवणूक कराल. नोकरदारांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.

कन्या (Kanya Rashi): चांगल्या गोष्टींसाठी तुमचे मन तयार राहील. घरातील लहान-सहान गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडल्यास संयम ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

तूळ (Tula Rashi): आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून प्रसिद्धी मिळवण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन उपकरणे खरेदी करू शकता. मित्रांसोबत वेळ घालवताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. कोणतीही महत्त्वाची कामे करताना काळजी घ्या.

वृश्चिक (Vrishchik Rashi): आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत जास्त विचार करू नका, यामुळे काही संधी गमावू शकता. कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहा. कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करा.

धनु (Dhanu Rashi): मनावर काही आघात झाल्यास तुम्हाला धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. कामात यश मिळवण्यासाठी तुमचे मत ठामपणे मांडा. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

मकर (Makar Rashi): आयुष्याचा गोडवा अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता आणि तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले निर्णय घ्यावे लागतील.

कुंभ (Kumbha Rashi): आज भागीदारीत काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यावसायिक लोकांना आज त्यांचा व्यवसाय वाढविण्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल.

मीन (Meena Rashi): आज तुम्ही आरामात राहाल. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला राहील. मित्रांसोबत बाहेर जाण्यापूर्वी विचार करा. कामात यश मिळवण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

12 वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने संतापलेला बाप बनला मारेकरी; जबर मारहाण केल्याने 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp