दारिद्र्यातून बाहेर निघायचं असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसंन्न असणे महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपल्याला मोठे आर्थिक नुकसान होते. प्रत्येक नुकसान आपण केलेल्या चुकीच्या गोष्टी दर्शवत असतात. कामे योग्य मार्गाने केल्यास आपल्याल यश हे मिळत राहते. आपली प्रगती होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी फक्त खालील गोष्टींची काळजी घ्या त्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही.
घरात कापूर जाळा
ज्योतिश शास्त्रानुसार घरात कापूर जाळल्याने सकारत्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी घरात धूप, कापूर, अगरबत्ती जाळा. धूप, कापूर, अगरबत्ती जाळल्याने नकारात्म ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख, शांती नांदचे.
प्रार्थना करा
झोपताना आपल्या कुलदैवतांचे स्मरण करावे. यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील.
पैसे मोजून झोपावे
10 रुपयांच्या नोटांचा बंडल रोज झोपताना मोजा. असे दरोरोज केल्यास हळू हळू तुमची आर्थिक स्थिती बदलेल
खरकटी भांडी ठेवू नका
रात्री झोपताना कधीही खरकटी भांडी स्वयंपकगृहात ठेवून झोपू नका. खरकट्या भांड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात खरकटी भांडी ठेवल्यास घरात लक्ष्मी निधून जाते. अलक्ष्मीला दारिद्र्य आणि कंगालीची देवी मानले जाते.
झोपताना कोणत्या दिशेला पाय करावे
झोपताना तुमचा पाय कोणत्या दिशेला येतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही झोपताना पायाच्या दिशेचा विचार केला नाही तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही. रात्री झोपताना कधीही दरवाजाकडे पाय करुन झोपू नये
नकारत्मक गोष्टींचा विचार करू नका
झोपताना कधी नकारात्मक विचार करू नका. झोपताना आपण जो विचार करतो तेच पूर्ण होते. त्यामुळे कधीही नकाात्मक गोष्टींचा विचार करू नका
झोपताना कायम डावी कुशीवर झोपावे
रात्री झोपण्याअगोदर दोन तास जेवण करावे. तसेच रात्रीचे जेवण हलके असावे. रात्री झोपताना कायम डावी कुशीवर झोपावे