Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yoga Posses : प्रत्येक आसनाने शरीराचे स्नायू बळकट होतात; योग तज्ज्ञ काय म्हणणतात पाहा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 19 November 2023, 16:58

Yoga Posses : पुणे : संपूर्ण शरीराला सांभाळणारे स्नायू मजबूत आणि बळकट असणं अतिशय महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीला सुदृड शरीर हवे असते. पण, आजकाल खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकं लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असतात. आरोग्य निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळे शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते.

आपले शरीर हे हाडांनी, स्नायूंनी, रक्तपेशी आणि मज्जातंतूंनी बनलेले आहे. स्नायूंची आणि हाडांची निगा योग्य पद्धतीने राखली पाहिजे. सकस आहारपद्धती स्वीकारणार्‍या आणि नियमितपणे व्यायाम करणार्‍या व्यक्ती दीर्घकाळ निरोगी राहतात. त्यांचे स्नायू अधिक बळकट असतात. यासाठी खाली दिलेले आसन तुम्ही करू शकता. कोणत्याही हालचालींसाठी स्नायूंची आणि हाडांची ताकद महत्त्वाची असते. वाढत्या वयात जगण्याचा आनंद घेण्यासाठी आणि आयुष्य संपूर्णतेने जगण्यासाठी त्यांचे निरोगी असणे आवश्यक आहे.

उत्कटासन या आसनामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासोबतच पाठ आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. उत्कटासन पाठीचा कणा, नितंब आणि छातीचे स्नायू ताणण्यास मदत करते. पायाच्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे. या आसनाला कुर्सी आसन असेही म्हणतात. शरीरही समतोल बनण्यास या आसनाने मदत होते.

 

उत्कटासन करताना दोन्ही पायांमध्ये एक फुटाएवढे अंतर ठेवा. पाठ ताठ आणि सरळ असावी. त्याचबरोबर दोन्ही हात खाद्यांच्या सरळ रेषेत आणावे आणि जसे खुर्चीवर बसतो अगदी तसे खाली यावे, गुडघ्यातून पाय वाकवावा. काही सेकंद स्थिर राहावे. पाय वाकवून उभे राहावे, पण दोन्ही पाय हे टोकांवर असावे. हे आसन सुरुवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते ६० ते ९० सेकंदांपर्यंत वाढवा. स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे, असेही त्या सांगतात.

खरंतर योगासनांचे आपल्या शरीराला होणारे फायदे खूप आहेत. फिट राहायचं असेल तर योग करण्याला पसंती दिली जाते. तुम्ही जर कोणतेही आसन करत असाल तर तुम्ही प्रत्येक आसनानंतर ३० ते ४० सेकंद विश्रांतीचा सरावही केला पाहिजे, असे त्या सांगतात.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
IND reeling as Jadeja falls; Rahul, SKY look to save innings

IND vs AUS Final: भारताचा पाय आणखी खोलात, 178 वर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये, दीड लाखांच्या गर्दीत पसरला 'सन्नाटा'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.