Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Winter Season : हिवाळ्यात तोंडातून ‘या’ कारणाने वाफ निघते; जाणून घ्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 December 2023, 13:17

Winter Season : पुणे : हिवाळा सुरू झाल्यापासून सकाळ-संध्याकाळ थंड वारे वाहत आहेत. या ऋतूत सतत आपल्या तोंडातून वाफ निघताना पागत असतो. ती नक्की वाफ असते का? वाफ का निघते? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात

वाफ का निघते?
जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण आपल्या शरीरात ऑक्सिजन घेतो आणि शरीरातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकतो. श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईडबरोबरच नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असते. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपले तोंड आणि फुफ्फुसे ओलसर राहतात. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हिवाळ्यात काहीशा प्रमाणात ओलावा आपल्या शरीरातून बाहेर पडत असतो. जे कमी तापमानामुळे वाफ बनते आणि धुरासारखे दिसते.

पाण्याचे घन, द्रव व वायू असे तीन प्रकार आहेत. जेव्हा पाणी वायूच्या स्वरूपात असते, तेव्हा मॉलिक्यूल्स त्वरीत आपली ऊर्जा गमावतात. मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान 37अंश सेल्सिअस असते. पण हिवाळ्यात बाहेरचे तापमान त्याहूनही कमी असते.अशावेळी तोंडातून श्वास बाहेर पडल्यावर तोंडातून बाहेर पडताच हवेचे गॅसमध्ये रूपांतर होते. तापमान कमी असेल तर तोंडातून बाहेर पडणाऱ्या वाफेचे बर्फात रूपांतर होते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Bhigwan School News : भिगवणची जिल्हा परिषद शाळा होणार सुसज्ज; १२ लाखांचा निधी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.