Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan Accident News : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोरतापवाडी येथे भीषण अपघात ; अपघातात एका महिलेचा जागेवरच मृत्यू, तर दोघेजण गंभीर साडेचारची घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 23 June 2023, 17:22

हनुमंत चिकणे
Uruli Kanchan Accident News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Uruli Kanchan Accident News)

सोरतापवाडी परिसरातील वाकडा पूल परिसरात शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये अपघाती महिलेच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या व जागेवरच मृत्यू झाला. (Uruli Kanchan Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, एक पुरुष व दोन महिला या निगडी येथील असून दुचाकीवरून सोलापूरच्या बाजूने निघाल्या होत्या. यावेळी सोरतापवाडी परिसरातील वाकडा पूल परिसरात आले असता त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत सदर महिला रस्त्यात पडल्याने त्यांच्या अंगावरून एक मोठे अज्ञात जड वाहन गेले असल्याची माहिती उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी दिली. (Uruli Kanchan Accident News)

 

अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात महिलेच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर गाडीवरील आणखी एक पुरुष वेक महिला हे जखमी झाले असून त्यांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Uruli Kanchan Accident News)

दरम्यान, जखमींना उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सदस्य माउली लाड व संतोष झोंबाडे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले असून पुढील तापस सुरु आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58
Next Post

Indapur News : विठ्ठल साऱ्या विश्वाचे दैवत : हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.