Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Summer Tips | उन्हाळ्यात घामोळ्यांनी त्रस्त आहात?, मग हे घरगुती उपाय करून पहा…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 9:33

Summer Tips | उन्हाळ्यात अनेक जण घामोळ्याच्या समस्यांनी त्रस्त असता. मात्र काही घरगुती उपाय केले तर या त्रासापासून सुटका करून घेता येऊ शकते.

जाणून घ्या घामोळ्यांवर घरगुती उपाय –

१. घामोळे आलेल्या जागी कोरफड लावल्याने आराम मिळतो. कोरफड लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने धुऊन टाका. यामुळे बराच थंडावा मिळतो.

२. दह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. दही फेटून ते घामोळे झालेल्या जागेवर लावा. १५ ते २० मिनिटांनंतर धुऊन टाका. दररोज दिवसातून एकदा हा लेप लावू शकता.

 

३. मुलतानी मातीमध्ये अँटीमायक्रोबियल्स गुणधर्म असतात. तसेच मुलतानी माती त्वचेला थंडावाही देते. मुलतानी मातीचा लेप लावल्यास उष्णतेमुळे उठलेलं पुरळ कमी होतं. एक चमचा मुलतानी मातीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घामोळे आलेल्या जागेवर लावा. लेप सुकल्यानंतर तो धुवून टाका.

४. घामोळे घालवण्यासाठी चंदन उपयुक्त आहे. त्वचेला थंडावा देण्याबरोबरच खाजही चंदनामुळे कमी होते. दोन चमचे चंदन पावडरमध्ये ४ ते ५ चमचे गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. घामोळे झालेल्या जागेवर ही पेस्ट लावा. त्याचप्रमाणे चंदन पावडर आणि धणे पावडर समप्रमाणात घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करून हा लेप घामोळ्यांना लाव्याने आराम मिळेल.

५. कच्ची कैरी गॅसवर ठेवून भाजून त्याचा गर काढून तो फ्रीजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यावर हा गर शरीरावर लावा. काहीवेळाने धुऊन टाका. या उपायाने घामोळ्यांपासून आराम मिळतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Indapur | स्वाभिमानी शेतकरी पॅनलची सत्ता आल्यास जनावरांचा बाजार सुरू करणार : अशोक घोगरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.