Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सतत डोकेदुखीचा होतोय त्रास? ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल फायदा !

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 October 2023, 7:23

पुणे, ता.०१ :   निरोगी आणि सुदृढ आरोग्य लाभावं यासाठी सर्वचजण प्रयत्न करत असतात. पण काहींना आजारापासून दूर जाणं सहज सोपं होत नाही. त्यात काहींना डोकेदुखीची समस्या चांगलीच सतावत असते. अनेक जण सततच्या डोकेदुखीमुळे त्रस्त असतात. डोकेदुखीची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. काहींना सतत कामाचा ताण घेतल्यामुळे तर काहींना उन्हात फिरल्यामुळे डोकेदुखी जाणवते. पण यावर घरगुती उपचार केल्यास यापासून आराम मिळू शकतो.

डोकेदुखी जाणवत असल्यास नेमकं करावं तरी काय?

ऑक्सिजनची कमतरता हे डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे जर तुमचं डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होऊ शकते. याशिवाय, अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरू शकते. त्याने आराम मिळण्याची शक्यता आहे.

लिंबू पाणी फायदेशीर

शरीरातील आम्लाचे प्रमाण कमी-जास्त झाल्यावर डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे डोकं दुखायला लागल्यावर लिंबू पाणी प्यावं. यात थोडंसं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालावा, असे केल्याने फायदा होऊ शकतो. तसेच डोकेदुखीवर लवंग हा उत्तम पर्याय मानला जातो. तव्यावर काही लवंगा शेकून घ्याव्यात. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते.

पाणीदार फळे खा

डोकं दुखायला लागल्यावर पाणीदार फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. यात कलिंगड, द्राक्षे, खरबूज अशा फळांचा समावेश असावा. कलिंगड हे आरोग्यदायी समजले जाते. कारण, कलिंगडात नैसर्गिकरित्या पाण्याचा मुबलक प्रमाण असतं. त्यामुळे जर शरीर डिहायड्रेड झालं असेल तर कलिंगडामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची पातळी स्थिर होण्यास मदत मिळते.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32
Next Post
vacancy in pune air force school pune

होय ! परीक्षेशिवाय 'या' सरकारी विभागात मिळू शकते नोकरी ; दहावी पास उमेदवारांनाही संधी, पगार तब्बल 1.42 लाख...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp