Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : आईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून, पुण्यातील थरारक प्रकाराने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 May 2026, 14:18
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Pune Crime News : पुणे : पुण्यातील इंद्रायणी नगर परिसरात रविवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका विवाहित महिलेसोबत सुरू असलेल्या कथित प्रेमसंबंधांचा शेवट थेट रक्तरंजित हत्येत झाला. आईच्या संबंधांवरून संतप्त झालेल्या मुलाने आपल्या साथीदारासह महिलेच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. Pune Crime News

मृत व्यक्तीची ओळख दीपक क्षीरसागर (वय-37) अशी झाली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेल्को कॉलनी परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दीपक यांचे एका विवाहित महिलेसोबत संबंध होते. या संबंधांना महिलेच्या मुलाचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. Pune Crime News

 

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाद अचानक उग्र झाला. त्यानंतर महिलेच्या मुलाने आपल्या साथीदाराच्या मदतीने दीपक यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. Pune Crime News

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे या दोघांना ताब्यात घेतले. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम, वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. Pune Crime News

दरम्यान, या थरारक घटनेनंतर इंद्रायणी नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pune Crime News

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

Sunetra Pawar : “देशाला पहिली ‘वहिनी’ मिळणार?”; सुनिल तटकरेंची मोठी भविष्यवाणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.