Monday, May 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sunetra Pawar : “देशाला पहिली ‘वहिनी’ मिळणार?”; सुनिल तटकरेंची मोठी भविष्यवाणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 May 2026, 16:12

Sunetra Pawar : रायगड, : रायगडमधील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “सुनेत्रा पवार यांची ओळख भविष्यात संपूर्ण देशात ‘पहिल्या वहिनी’ म्हणून निर्माण होईल,” असे वक्तव्य करत तटकरेंनी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक केले. Sunetra Pawar 

या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार यांनी रायगडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. “आजचा दिवस रायगडसाठी अभिमानाचा आहे. अजित दादांनंतर मला या विकासकामांच्या कार्यक्रमासाठी बोलावले, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हा विश्वास पुढेही कायम राहील,” असे त्या म्हणाल्या. Sunetra Pawar 

 

कोकणाशी असलेल्या भावनिक नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. “कोकण ही केवळ भूमी नाही, तर मेहनती माणसांनी घडवलेली देवभूमी आहे. दादांना कोकणावर विशेष प्रेम होते. आम्ही सहलीलाही जायचो, तरी पहिली पसंती कोकणालाच असायची,” असे सांगताना त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रोहामधील विकासकामांमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “दादांनंतर जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करेन. तटकरे कुटुंबावर आमचे प्रेम कायम राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. Sunetra Pawar 

दरम्यान, सुनिल तटकरेंनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या कार्यपद्धतीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. “दादा म्हणजे विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व. आर्थिक शिस्त, कामातील काटेकोरपणा आणि लोकांशी जोडलेले नाते हे त्यांचे वैशिष्ट्य होते,” असे सांगत त्यांनी बारामतीच्या विकास मॉडेलचाही उल्लेख केला. “राज्यात वसंतदादा पाहिले, अजित दादा पाहिले आणि आता विकासदृष्टी असलेल्या वहिनी महाराष्ट्र पाहणार,” असे म्हणत तटकरेंनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला. Sunetra Pawar 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Ladki Bahin yojna

Ladaki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार ४५०० रुपये? ; रखडलेले तीन हप्ते एकाचवेळी खात्यात जमा होण्याची शक्यता

Monday, 11 May 2026, 18:02

Collector’s Office : पुण्यात थरार! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावरून युवकाची उडी ; संरक्षक जाळीत अडकला अन्…

Monday, 11 May 2026, 16:49
daund crime

Daund News : दौंडमध्ये 50 किलो गोमांस जप्त ; एकाला अटक..

Monday, 11 May 2026, 16:16

Sunetra Pawar : “देशाला पहिली ‘वहिनी’ मिळणार?”; सुनिल तटकरेंची मोठी भविष्यवाणी..

Monday, 11 May 2026, 16:12
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Pune Crime News : आईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून, पुण्यातील थरारक प्रकाराने खळबळ

Monday, 11 May 2026, 14:18

Yerwada News : येरवडा कारागृहातून कैदी फरार ; मोबाईल प्रकरणाच्या भीतीने पसार झाल्याचा संशय..

Monday, 11 May 2026, 13:51
Next Post
daund crime

Daund News : दौंडमध्ये 50 किलो गोमांस जप्त ; एकाला अटक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.