Monday, May 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ladaki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार ४५०० रुपये? ; रखडलेले तीन हप्ते एकाचवेळी खात्यात जमा होण्याची शक्यता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 May 2026, 18:02
Ladki Bahin yojna

photo- social media

Ladaki Bahin Yojana : मुंबई, : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात मागील तीन महिन्यांचे रखडलेले हप्ते एकरकमी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन स्तरावर यासंदर्भातील हालचाली वेगाने सुरू असून, लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची चर्चा आहे. Ladaki Bahin Yojana :

महायुती सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेला सुरुवातीपासून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २ कोटी ४७ लाख महिलांनी यासाठी अर्ज केले होते. मात्र, अर्जांची पडताळणी सुरू झाल्यानंतर अनेक अर्ज अपात्र ठरले. उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी आणि इतर निकषांच्या तपासणीत काही गैरप्रकारही उघडकीस आले. काही ठिकाणी महिलांच्या नावाने पुरुषांनी अर्ज केल्याचेही समोर आले होते. Ladaki Bahin Yojana :

 

या छाननीनंतर मार्चअखेरपर्यंत सुमारे ६८ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले होते. मात्र शासनाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मुदत दिल्यानंतर एप्रिल महिन्यात सुमारे १४ लाख महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन ५४ लाखांवर आली आहे. Ladaki Bahin Yojana :

याच पार्श्वभूमीवर, पात्र ठरलेल्या महिलांना मागील तीन महिन्यांचे रखडलेले हप्ते म्हणजेच तब्बल ४ हजार ५०० रुपये एकाचवेळी देण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अनेक आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विविध जिल्ह्यांतील महिला व बालविकास विभाग तसेच लाभार्थी महिलांकडून पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. Ladaki Bahin Yojana :

दरम्यान, शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.आता शासनाच्या अंतिम निर्णयाकडे राज्यातील लाखो ‘लाडक्या बहिणी’चे लक्ष लागले आहे. Ladaki Bahin Yojana :

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Ladki Bahin yojna

Ladaki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार ४५०० रुपये? ; रखडलेले तीन हप्ते एकाचवेळी खात्यात जमा होण्याची शक्यता

Monday, 11 May 2026, 18:02

Collector’s Office : पुण्यात थरार! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावरून युवकाची उडी ; संरक्षक जाळीत अडकला अन्…

Monday, 11 May 2026, 16:49
daund crime

Daund News : दौंडमध्ये 50 किलो गोमांस जप्त ; एकाला अटक..

Monday, 11 May 2026, 16:16

Sunetra Pawar : “देशाला पहिली ‘वहिनी’ मिळणार?”; सुनिल तटकरेंची मोठी भविष्यवाणी..

Monday, 11 May 2026, 16:12
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Pune Crime News : आईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून, पुण्यातील थरारक प्रकाराने खळबळ

Monday, 11 May 2026, 14:18

Yerwada News : येरवडा कारागृहातून कैदी फरार ; मोबाईल प्रकरणाच्या भीतीने पसार झाल्याचा संशय..

Monday, 11 May 2026, 13:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.