व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आरोग्य

सध्या भारतात सुरु असलेले चांदीपुरा व्हायरसचे थैमान हे गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक: डब्ल्यूएचओ

नवी दिल्ली: भारतात सद्यःस्थितीत सुरू असलेले चांदीपुरा व्हायरसचे थैमान हे गत २० वर्षांतील सर्वाधिक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)...

Read moreDetails

हाडांच्या आरोग्यासाठी योग्य आहार असतो गरजेचा; जाणून घ्या काय घ्यावी काळजी…

आपण निरोगी राहावं यासाठी अनेकजण विशेष पद्धतीने काळजी घेत असतात. तरीदेखील काहीना काहीतरी समस्याही उद्भवत असते. त्यात वयाच्या ठराविक कालावधीत...

Read moreDetails

सांधेरोपण: एक सोप्या भाषेत समजून घेण्यासारखा मार्गदर्शक

१. सांधेरोपण म्हणजे काय? सांधेरोपण (Joint Replacement) म्हणजे शरीराच्या एका किंवा अधिक सांध्यांचे किंवा हड्डीच्या जोडांचे बदल एक कृत्रिम (आर्टिफिशियल)...

Read moreDetails

तुम्हाला माहितीये का? पोटाच्या स्वच्छतेसाठी आवळा चहा ठरतो फायदेशीर

तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. त्यात पोटाच्या स्वच्छतेसाठी आवळा चहा फायदेशीर...

Read moreDetails

हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?; जाणून घ्या त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार…

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे नकळतपणे ताणतणाव हा येत असतो. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात हृदयासंबंधित आजार बळावू शकतात. असे...

Read moreDetails

निरोगी आरोग्याचा ‘हा’ कानमंत्र तुम्हाला माहितीये का?; शांत झोप घ्या अन्…

Health tips : आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण नकळतपणे काही आजार बळावण्याची शक्यता...

Read moreDetails

पार्किन्सन रोग म्हणजे काय?

पार्किन्सन रोग.. १. पार्किन्सन रोग म्हणजे काय? पार्किन्सन रोग हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे जो मेंदूतील विशिष्ट भाग, म्हणजेच बेसल...

Read moreDetails

तुमचं डोकं सारखं दुखतंय? तर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायद्याचे…

Health : कामाचा ताण असो वा इतर काही कारणे अनेकांना डोकेदुखीची समस्या कधीना कधी तरी जाणवतेच. पण, ही समस्या जरी...

Read moreDetails

हृदयाचे वाल्व सर्जरी: एक महत्त्वपूर्ण उपचार

Health Care : हृदयाच्या वाल्व सर्जरी (Valve Surgery) म्हणजे हृदयाच्या वाल्वांमध्ये असलेल्या दोषांवर किंवा समस्यांवर शस्त्रक्रिया करून त्याचे सुधारणा करणे....

Read moreDetails

मोड आलेली कडधान्य खाण्याचे आहेत अनेक फायदे; एकदा जाणून घ्याच…!

आपल्या निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत त्याचा आपल्या आहारात समावेश केल्यास आरोग्य चांगलं राहू शकतं. त्यात फळे, भाज्या हे तर...

Read moreDetails
Page 15 of 94 1 14 15 16 94

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!