Weight Lose | पुणे : दहिभातामध्ये अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट यांसारखे घटक असतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र रात्री दह्याचे सेवन टाळावे. याने कफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या जेवणात दहीभाताचा समावेश करावा.
जाणून घ्या दहीभात खाण्याचे फायदे –
मेंदूची कार्यक्षमता वाढते…
नियमित दहीभात खाल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.
ताणतणाव कमी होतो…
अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट असतात. त्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे ताणतणाव सहन करण्याची करण्याची शक्ती वाढते.
वजन कमी होते…
दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. तसेच दहीभात खाल्ल्याने लगेच पोट भरत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
तात्काळ ऊर्जा मिळते…
दहीभात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. दह्यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट इनफेक्शनला रोखण्यासाठी मदत करतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health | आनंदी राहण्यासाठी फक्त दहा मिनिटे ‘हे करा
Health Tips : सावधान..! ‘या’ भाज्या कच्च्या खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम