Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor | हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग तितकाच महत्वाचा ; लोणी काळभोरच्या आरोग्य अधिकारी रुपाली भंगाळे यांचे मत…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 10:17

Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व ईतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. असे मत आरोग्य अधिकारी डॉ. रूपाली भंगाळे यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वतीने जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. भंगाळे बोलत होत्या.यावेळी आरोग्य सहाय्यक सुनिल सुलाखे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संगीता रोकडे, आरोग्य सहाय्यिका नंदा शिंदे, औषध निर्माण अधिकारी अनुजा माळी, व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते.

डॉ. भंगाळे म्हणाल्या की, “डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या प्रमुख आजारांमध्ये हिवताप, हत्तीरोग, चिकुनगुनिया व जॅपनिज एन्सेफेलायटीस (जेई) या आजारांचा समावेश होतो. या रोगाचा प्रसार वेगवेगळ्या डासांमार्फत होत असतो. हिवताप व इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच हिवताप नियंत्रण ही शासनासह प्रत्येकाची जबाबदारी आहे. ‘डासांपासून संरक्षण, हिवतापापासून रक्षण या उक्तीप्रमाणे हिवताप नियंत्रण सुद्धा माणसाच्याच हातात आहे.”

आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा…

सुलाखे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, परिसरात पाणी साचू देवू नये. खड्डे बूजवावे, साचलेली गटारी वाहती करावी, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकन लावावे, आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, घरात किटकनाशक व मच्छरदाणीचा वापर करावा, जमिनीवरील टाक्या, डासोत्पत्ती स्थाने यामध्ये गप्पी मास्यांचा वापर करावा. संडासच्या व्हेट पाईपला घरगुती कापड बांधावा व ताप आल्यास रक्त नमुना तपासून घेण्याचे आवाहन केले. यावेळी जनजागृतीपर माहितीपत्रके वाटण्यात आली.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49
Next Post

Yavat : केडगाव चौफुला येथील शिवा व्हॅली स्कूलचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांनी साधला पत्रकारांशी दिलखुलास संवाद...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.