Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उच्च रक्तदाब करता येऊ शकतो नियंत्रणात; ‘या’ गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 March 2025, 6:00
know how to control blood pressure health news

पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या रक्तदाब, मधुमेहाची समस्या अनेकांना जाणवू शकते. त्यात उच्च रक्तदाब नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यासाठी आपल्या जीवनशैली आणि खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. उच्च रक्तदाब ही एक वाढती गंभीर आरोग्य समस्या आहे जी जेव्हा रक्तदाब सातत्याने 130/80 मिमी एचजी किंवा त्याहून अधिक असते तेव्हा उद्भवते. याला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते.

कोणत्याही वयात तुम्ही तुमच्या रोजच्या सवयी बदलून रक्तदाब नियंत्रित करू शकता. काही लोक जीवनशैली सुधारून किंवा औषधे घेऊन त्यांचा रक्तदाब नियंत्रित करू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाब कसा रोखायचा आणि नियंत्रित कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

त्यात दररोज व्यायाम करावा. दररोज 5 मिनिटे शारीरिक क्रियाकलाप अर्थात जास्तीत शारीरिक हालचाली कराव्यात. आठवड्यातून 5 दिवस असे करावीत. जर तुम्ही धूम्रपान करत असाल ते तर टाळणं गरजेचे आहे. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. संतुलित आहार घेणेही गरजेचे आहे. कमी मीठ (सोडियम) आणि अल्कोहोल मर्यादित करा. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. ध्यान आणि विश्रांती ही गरजेचे आहे. याने रक्तदाब नियंत्रणात आणता येऊ शकतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी सर्वात मोठी खुशखबर! डिसेंबरअखेर केंद्र सरकार करणार मोठी घोषणा; पेन्शन अन् आरोग्य विम्याचा थेट लाभ!

Friday, 27 November 2026, 22:57

२०२७ च्या बजेटमध्ये कोणाची पगारवाढ होणार? पगार थेट ४२ हजार रुपये अन् ग्रॅच्युइटी मर्यादा ४० लाख ? अर्थमंत्र्यांसमोर मांडला मोठा प्रस्ताव

Friday, 27 November 2026, 22:14

पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका; ‘या’ तारखेपासून खुला होणार भुयारी मार्ग

Friday, 27 November 2026, 21:42

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांची भूमिका काय? ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर येताच जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा!

Friday, 27 November 2026, 20:43

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

Friday, 27 November 2026, 19:54

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Friday, 27 November 2026, 19:03
Next Post
recruitment in national film development corporation

Job News ! मालेगाव महानगरपालिकेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार, पगारही चांगला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp