Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ॲसिडिटीने त्रस्त आहात? तर ‘हे’ सोपे उपाय एकदा करून बघा मिळेल आराम…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 28 December 2023, 7:00
Know about home remedies for acidity

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण निरोगी राहण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. काहीना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नही करत असतो. पण अनेकदा आजारपण हे येत असते. त्यात उतारवयात पचनक्रिया बिघडल्याचा त्रास सर्वसामान्य आहे. यात पित्त खवळते. ॲसिडिटीची समस्याही मोठ्या प्रमाणात जाणवते. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

तेलकट-तूपकट किंवा जळजळीत खाल्लेले तरुण वयात किंवा लहान वयात पचते. पण पुढे तीच सवय त्रासदायक ठरते. त्यामुळे अतितेलकट, चमचमीत दररोज खायची सवय असल्यास ती सर्वप्रथम बदला. आपल्या शरीराची गरज, प्रकृतीचे संकेत ओळखून त्याप्रमाणे वागायला शिका. म्हणजे भूक नसतानाही खाणे, पोट भरल्यानंतरही खाणे, भूक लागली तरी न जेवणे, जेवण लांबवणे हे टाळायला हवे.

आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे. तरच आपले अन्नपचन सुलभ होईल. त्यामुळे नियमित चालणे आणि व्यायाम नसेल तर गोळ्या घेऊनही ॲसिडिटी संपायची नाही. त्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. अनेक आम्ल अन्नपचनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. त्यावेळी पाणी त्याचे संतुलन राखण्याचे काम करते. त्यामुळे पुरेसे पाणी प्यायलाच हवे. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायलात तर जास्त फायदा मिळेल.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
vacancy in women medical college amravati

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती येथे निघाली भरती; अनेक रिक्त पदे भरली जाणार, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.