Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kidney Health : तुमच्या किडनीसाठी ‘या’ गोष्टी आहेत हानिकारक ; निरोगी राहायचे असेल तर ‘या’ सवयी सुधारा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 June 2023, 7:58

Kidney Health पुणे : किडनी हा आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाचा अवयव आहे. रक्तातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यात आणि लघवीद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.  (Kidney Health) पण जर हा अवयव नीट काम करत नसेल किंवा तुम्हाला किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल तर शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत अडथळा येतो, शरीरात विषारीपणा वाढू लागतो. त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. (Kidney Health)

आपली चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय काही आरोग्य समस्या आहेत यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब देखील किडनीचे आरोग्य बिघडू शकतात.

पुरेसे पाणी न पिणे हानिकारक

मूत्रपिंड अर्थात किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, आपण दिवसभर पुरेसे पाणी पिणे सर्वात महत्वाचे आहे. शरीर चांगले हायड्रेटेड ठेवल्याने मूत्रपिंडांना शरीरातील अतिरिक्त सोडियम आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. मुतखडा टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा देखील उत्तम उपाय मानला जातो.

 

स्वत:च करू नका औषधोपचार

औषधांचा अतिवापर, वेदना कमी करणारी औषधे, तुमच्या मूत्रपिंडासाठी हानिकारक ठरू शकतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधाचे सेवन करू नये.

जास्त मीठ, साखर हानिकारक

उच्च मीठयुक्त आहारामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यामुळे तुमची किडनीही खराब होऊ शकते. मूत्रपिंड अन्नातील अतिरिक्त सोडियम योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे ते क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. मीठाप्रमाणे साखरेचे वाढते प्रमाणही हानिकारक आहे. त्यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच, पण त्याचे प्रमाण जास्त असल्याने किडनीचे आजार वाढण्याचाही धोका असतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

Health News : आला पावसाळा; तब्येत सांभाळा... पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.