Kickboxing | किकबॉक्सिंग हा खेळ एरोबिक आणि मस्क्युलर व्यायामासारखाच असून यामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहू शकते.
जाणून घ्या किकबॉक्सिंग करण्याचे फायदे –
तणाव आणि वेदनांतून सुटका होते
किकबॉक्सिंग तणाव कमी होतो. या खेळाचा सराव केल्यास एंडोर्फिंस हार्मोन कार्यरत होतो.यामुळे तणाव आणि वेदनांतून सुटका होते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
किकबॉक्सिंगमुळे वजन कमी करता येऊ शकते तसेच उष्मांक जाळता येतो. शिवाय स्नायूही बळकट होतात. किकबॉक्सिंगमुळे कंबर आणि पोटातील चरबी कमी होते.
हृदयाची कार्यक्षमता वाढते
किकबॉक्सिंगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते. या खेळाच्या हालचालींनी हृदय वेगाने रक्त शुद्ध करते. हृदयाला बळकटी मिळते. किकबॉक्सिंग हृदयासोबतच श्वसन क्रियेसाठीही लाभदायक आहे.
रक्तदाबही नियंत्रित राहतो
किकबॉक्सिंगमुळे रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Heat Stroke : लग्नाचा आनंद काळाने घेतला हिरावून ; उष्माघाताने विवाहितेचा मुत्यू ; जळगावातील घटना..
Health | आनंदी राहण्यासाठी फक्त दहा मिनिटे हे; करा
Healthy Tips | ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा टाचदुखीपासून सुटका