Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आईस टी’ आरोग्यासाठी चांगली की वाईट?; जाणून घ्या दिवसातून किती वेळा प्यावी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 15:07

पुणे : दिवसभराच्या कामकाजावेळी अनेक जण, दहा मिनिटांच्या ब्रेकमध्ये चहा, कॉफी अशी पेयांचं सेवन करतात. आज आपण अशाच एका पेयाविषयी जाणून घणार आहोत. आज आपण अशाच एका ‘आईस टी’ विषयी जाणून घणार आहोत. ‘आईस टी’ फक्त शरीराला थंडावा देत नाही तर ती प्यायल्याने आपल्या आरोग्यासबरेच फायदे देते. सामान्यपणे आईस टी ब्लॅक किंवा ग्रीन टी पासून तयार केली जाते. आईस टीची च‌व वाढवण्यासाठी त्यात लिंबू, चेरी, मध टाकू शकता. आईस टीमध्ये पोटॅशिअम, फायबर, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉइड यांसारखे अँटिऑक्सिडंट्स पोषक तत्त्व असतात.

‘आईस टी’ मध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते. ‘आईस टी’ च्या सेवनाने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. आईस टीमध्ये असलेलं फ्लेव्होनॉइड रक्तवाहिन्यातील सूज कमी करते, त्यामुळे हृदयासंबंधी होणाऱ्या आजारांपासून आपले संरक्षण होते.

त्वचेचा पोत सुधारतो. हाडे मजबूत राहतात. तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत होते. ‘आईस टी’ प्यायल्याने दातांमधील पोकळीच्या समस्येपासून आराम मिळतो. ‘आईस टी’ च्या सेवनाने आपल्याला ताजेतवाने वाटते. साखरेचे योग्य प्रमाण आणि मर्यादित ‘आईस टी’ चे सेवन आरोग्यास उत्तम ठेवते.

 

‘आईस टी’ किती प्रमाणात प्यावी?
‘आईस टी’ पिण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साखरेशिवाय आईस टी पिणे. दिवसातून फक्त एकदा आणि आठवड्यातून काही कप आईस टी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होत नाही. पण जास्त प्रमाणात साखर टाकून आईस टी प्यायल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

कशी बनवावी ‘आईस टी’ ?
तुम्हाला कोणत्याही रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा तुमच्या घराजवळ आईस टी सहजासहजी मिळणार नाही. पण आईस टी आपण घरी बनवू शकतो. आईस टी बनवणे फारच सोपं काम आहे. आईस टी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करा. पाणी उकळल्यानंतर त्यात टी बॅग टाका. साधारण १० ते १५ मिनिटे पुन्हा पाणी उकळून घ्या. थोड्या वेळानंतर चहा थंड झाल्यावर त्यातमध्ये मध आणि बर्फाचे तुकडे टाका. आईस टी पिण्यापूर्वी त्यात थोडासा लिंबाचा रस टाका. तुमची आईस टी तयार झाली.

आईस टीचे दुष्परिणाम

जास्त प्रमाणात आईस टी प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. बर्‍याच वेळा लोक साखरेचा सोडा आईस टीमध्ये मिसळतात त्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढते. जास्त आईस टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढते परिणामी स्ट्रोकचा धोका उद्भवतो. जास्त प्रमाणात आईस टी प्यायल्याने शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते, त्यामुळे झोप न लागणे, पोटदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

…तर त्या दिवशी सर्व खासदारांचा कार्यक्रमच झाला असता; सुप्रिया सुळें नेमकं काय म्हणाल्या?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.