Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुरगळलेल्या पायावर घरगुती उपचार: ‘या’ 5 उपायांनी मिळवा त्वरित आराम

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 13 July 2025, 11:30

पुणे: चालताना अचानक पाय वळल्याने म्हणजेच मोच आल्याने अनेकदा तीव्र वेदना व सूज निर्माण होते. अशा प्रसंगी डॉक्टरांनी एक्स-रे करण्याचा सल्ला देत औषधोपचार सुचवले तरी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. मोच सामान्यत: घोट्याजवळ होते व चालताना अडचणी येतात. अशा वेळी पुढील पाच घरगुती उपायांनी वेदना आणि सूज कमी करण्यास मदत होऊ शकते.

 

१. सैंधव मिठात पाय भिजत ठेवावेत

मोच आल्यास सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) हा उत्तम उपाय ठरतो. कोमट पाण्यात ३-४ चमचे सैंधव मीठ मिसळून त्या पाण्यात पाय काही वेळ भिजवावेत. यामुळे वेदना आणि सूज दोन्ही कमी होतात.

२. बर्फाचा वापर

आईस पॅकने थंड उपचार दिल्यास वेदना लवकर कमी होतात. बर्फाचे छोटे तुकडे एका स्वच्छ कापडात गुंडाळून १५-२० मिनिटे मोचलेल्या भागावर ठेवावेत. यामुळे सूज कमी होते.

३. तिळाच्या तेलाने मालिश

तिळाचे तेल सौम्य गरम करून त्या तेलाने मोच आलेल्या भागावर हळुवार मालिश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. परिणामी सूज आणि वेदना कमी होतात.

४. हळदीचे दूध

हळदीमध्ये अँटीसेप्टिक व दाह-निवारक गुणधर्म असतात. मोच आल्यावर रात्री झोपण्यापूर्वी गरम दूधात हळद घालून सेवन केल्यास आतील जखमा भरून येण्यास मदत होते आणि वेदनाही कमी होते.

५. पाय उंच ठिकाणी ठेवणे

पायातील सूज कमी करण्यासाठी पाय उंचावर ठेवणे महत्त्वाचे आहे. झोपताना पायांच्या खाली उशी ठेवून झोपल्यास रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि सूज लवकर उतरते.

वरील उपाय तात्पुरते आराम देऊ शकतात. मात्र, सूज किंवा वेदना अधिक असल्यास किंवा चालण्यात अडथळा जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरविण्यात येत आहे. ‘पुणे प्राईम न्यूज’ यातून कोणताही दावा करीत नाही.)

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांचा वाढता सिलसिला; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.