Healthy Tips | पुणे : उभं राहून पाणी पिऊ नये असे अनेकदा ऐकायला मिळते. यामागे देखील शास्त्रीय कारण आहे.
जाणून घ्या उभं राहून पाणी का पिऊ नये या मागची कारणे –
१. उभं राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते. त्यामुळे किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे किडनीला इजा होऊ शकते.
२, उभं राहून पाणी प्यायल्यास तहान कधीच भागत नाही. सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते.
३. उभ्याने पाणी प्यायल्यावर ते थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. त्यामुळे पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनसंस्थेचे विकार जडू शकतात.
४. उभ्याने पाणी प्यायल्यास शरीरातील इतर द्रव्यांबरोबर ते मिसळत नाही.
५. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत असेल तर ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश
Health Care | सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे
Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यादायी फायदे