Health Tips | खूप कमी वयातच डोक्यावर टक्कल पडू लागते आणि डोक्यावरील भाग गुळगुळीत होऊन त्या जागेवर नव्याने केस उगवणे थांबून जाते या स्थितीला अकाली टक्कल पडणे असे म्हणतात.
चुकीचा आहार घेतल्याने असं होऊ शकतं. असंतुलित जीवनशैली, कमी झोप, पोषक तत्वांची कमतरता, तणावग्रस्त जीवनशैली, आनुवंशिकता यांसारख्या अनेक कारणांनी ही समस्या उद्भवू शकते.
जाणून घ्या अकाली टक्कल पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी –
१. ताण तणावापासून लांब राहा.
२. दररोज व्यायाम, योगासने करा.
३. अतिशय गरम पाण्याने केस धुणे टाळावे.
४. सर्वात महत्वाचं म्हणजे केस धुण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरू नका.
५. संतुलित आणि सकस आहार आणि जास्तीत जास्त झोप घेणेही गरजेचे आहे.
६. केसांची स्वच्छता आणि निगा राखावी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health Care | युरिन इन्फेक्शनची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय
Healthy Tips | डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे
Healthy Tips | उभं राहून पाणी का पिऊ नये, जाणून घ्या शास्त्रीय कारणे