व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : दृष्टी सुधारण्यासाठी पपई गुणकारी, जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 May 2023, 9:57

Health Tips : पपई हे केवळ चवीच्या दृष्टीनेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर फळ आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी असे शरीराला पोषक घटक असतात. जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे –

अनेक महिलांना मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे त्रास होतो. (Health Tips ) मासिक पाळी येण्यास उशीर झाल्यास त्रास होत असल्यास पपई खाल्यास फायदा होतो. शिवाय नियमितपणे मर्यादित प्रमाणात पपईचे सेवन केल्यास मासिक पाळीतील अनियमिततेची समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठीही पपईचा फायदा

वजन कमी करण्यासाठीही पपईचा फायदा होतो. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. शिवाय पपईमुळे पोट दीर्घकाळ भरल्याचे जाणवते. पपई सकाळी उठल्यावर पपई खाल्यास दिवसभर भूक लागणार नाही. (Health Tips )  त्यामुळे आपले इतर पदार्थ खाण्यावर नियंत्रण राहिलं.

दिवसभर डोळ्यांवर ताण येत असतो. डोळे शरीराचा अत्यंत नाजूक अवयव आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय उन्हाळ्यात अनेकांचे डोळे जळजळ करतात. यावर उपाय म्हणून पपईचे सेवन फायदेशीर ठरते.(Health Tips ) पपईमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे असे लोक नियमित मात्र मर्यादित प्रमाणात पपई खाऊ शकतात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Health Tips : अनेक आजारांवर पुदिना तेल गुणकारी, जाणून घ्या पुदिन्याच्या तेलाचे फायदे

Health Tips : मुलायम आणि सरळ केस बनविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Health Tips : पोटावर अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड ; विधानपरिषदेच्या सभापतींची कारवाई

Thursday, 22 May 2025, 21:39

घरगुती कारणावरून भाच्याची मामाला मारहाण, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू

Thursday, 22 May 2025, 21:28

महिला मंडल अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ,तलाठी संघटनेकडून भानुदास खामकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ; शिरूर तालुक्यातील प्रकार

Thursday, 22 May 2025, 21:13

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; ‘तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी

Thursday, 22 May 2025, 20:57

राजेगाव येथील राजेश्वर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. विठ्ठल मोघे यांची तर उपाध्यक्षपदी शरद मेंगावडे बिनविरोध

Thursday, 22 May 2025, 20:21
Next Post

HSC Result : इंदापूर येथील अहिल्याबाई होळकर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८९.५८ टक्के.

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.