Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची कशी? जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 9:30

Health Tips : आरोग्याकडे, आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा अनेकजण सल्ला देत असतात. पण काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक आजार बळावतात. मात्र, हा आजारपण आलाच तर तो घालवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असावी लागते. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी कशी हे बहुतांश जणांना माहिती नसते. याची आपण माहिती घेणार आहोत…

पालेभाज्यांचा आहारात समावेश

आपण लहानपणापासून ऐकत आलोय की पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा. नेहमी हिरव्या भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे. हे अन्न प्रत्येक आवश्यक पोषकतत्वाची कमतरता पूर्ण करण्याचा सर्वात नैसर्गिक पर्याय मानला जातो. (Health Tips) या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

पाणी भरपूर प्यावे

 

पाण्याला जीवन म्हटलं जातं. हे खरंच जीवन आहे. दिवसभर पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे हा निरोगी जीवनाचा मंत्र आहे. हायड्रेशन शरीराच्या कार्याचे नियमन करण्यास मदत करते. (Health Tips) यामुळे चयापचय गतिमान होते. हे शरीरातील अनेक अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

औषधी वनस्पतींचा वापर केल्यास उत्तमच

दालचिनी, जिरे, हळद आणि इतर स्वयंपाकघरातील मसाले हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. चव वाढवण्यासोबतच औषधी वनस्पती आणि मसाले देखील औषध म्हणून वापरले जातात. या औषधी वनस्पती आणि मसाले अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणांनी भरपूर असल्याने हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

फळांचे सेवन आरोग्यदायी

पालेभाज्यांसोबत फळे हे देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. फळे खाणे यातून शरीराला एक विशेष ऊर्जा मिळते. ही फळे आपण खाऊ शकतो किंवा त्याचा रस करूनही घेऊ शकतो. असे केल्याने शरीराला चांगला फायदा होतो. याशिवाय, प्रोबायोटिक्स खाणे आरोग्यासाठी वरदानच आहे.(Health Tips) हे आतडे निरोगी ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावते. दही, ताक, लस्सी इत्यादी दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Health Tips : अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास करावं तरी काय? घाबरु नका पण ‘हे’ जरूर करा…

Health Tips : तुम्हाला माहितीये का डाळिंबाचे ‘हे’ फायदे; पचनक्रियेसोबतच स्मरणशक्तीही सुधारते…

Health Tips : तुम्हालाही सारखं चहा प्यायची सवय आहे? तर ते वेळीच करा नियंत्रित; अन्यथा उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

ZP School News : 'कोणी मैदान देतं का? मैदान...'; गुहागर तालुक्यातील 190 मराठी शाळा क्रीडांगणाच्या शोधात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.