Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास करावं तरी काय? घाबरु नका पण ‘हे’ जरूर करा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 September 2023, 9:00

Health Tips : आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असताना जर आपल्या आसपास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक खराब झाली, तर त्यासाठी प्रसंगावधान राखून पुढील उपाययोजना करणे अतिशय आवश्यक असते. वेळीच उपचार केले गेल्याने परिस्थिती आटोक्यात येते. पण काही विकार अगदी अचानक उद्भवतात. हे विकार गंभीर स्वरूपाचे असल्याने आणि यासाठी करावयाच्या उपचारांबद्दल फारशी माहिती नसल्याने प्रसंग हाताबाहेर जातो आणि हा विकार उद्भवलेल्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकते.

अचानक कोणाला आलेला हृदयविकाराचा झटका हे अशा प्रसंगाचे उदाहरण म्हणता येईल. आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास, त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत काही उपाय आपण करू शकता. (Health Tips) यासाठी स्वतः घाबरून न जाता, आपल्या आसपासच्या इतर व्यक्तींना आपल्या मदतीसाठी बोलावून घ्या.

 

डॉक्टरांना ताबडतोब फोनद्वारे निरोप द्या. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला जमिनीवर सरळ झोपवा. त्याच्या शरीरावरील कपडे, बेल्ट इत्यादी घट्ट वस्तू सैल करा. हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती शुद्धीत आहे किंवा नाही हे पाहावे. (Health Tips) जर व्यक्ती बेशुध्द असेल, तर त्याच्या नाकाजवळ आपला हात नेऊन त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे किंवा नाही हे तपासावे. रूग्णाची पल्स तपासावी. जर त्याचा श्वासोच्छ्वास होत नसेल, किंवा पल्सही लागत नसेल, तर अशावेळी रुग्णाला सीपीआर देण्याची आवश्यकता असते.

सीपीआर नेमका द्यायचा कसा?

सीपीआर देण्यासाठी आपला उजवा हात रुग्णाच्या छातीच्या मधोमध ठेऊन उजव्या हातावर डावा हात ठेवावा. दोन्ही हातांनी पूर्ण प्रेशरने छाती दाबावी. (Health Tips) या प्रक्रियेला कम्प्रेशन असे म्हणतात. हे प्रक्रिया जलद गतीने करायची असते. एका मिनिटांमध्ये 100 कम्प्रेशन्स या गतीने ही प्रक्रिया करावयची असते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवा. असे केल्यास एखाद्या जीव वाचण्याची दाट शक्यता असते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Health Tips : तुम्हाला माहितीये का डाळिंबाचे ‘हे’ फायदे; पचनक्रियेसोबतच स्मरणशक्तीही सुधारते…

Health Tips : तुम्हालाही सारखं चहा प्यायची सवय आहे? तर ते वेळीच करा नियंत्रित; अन्यथा उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Health Tips : अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास काय करावं? तर जाणून घ्या…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33
Next Post

Sports News : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सहा पदके; महिला क्रिकेटसह नेमबाजीत सुवर्णपदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.