Health Tips : पचन वा श्वसन प्रणालीमध्ये अडथळा आणि जास्त हालचाल होत असेल तर उचकी सुरू होते. पोट आणि फुफ्फुसे यांच्यामधील डायाफ्राम आणि बरगड्यांचे स्नायूंच्या आकुंचन पावल्यमुळे उचकी येते. जाणून घ्या उचकी लागली तर काय उपाय करावेत – (Do these home remedies to stop hiccups)
उचकी थांबवण्यासाठी सोपा उपाय
उचकी थांबवण्यासाठी सोपा उपाय आहे. तो म्हणजे थंड पाणी पिणे. (Health Tips) थंड पाणी डायाफ्रामची जळजळ शांत करते. तसेच उचकी थांबवण्यासाठी तुम्ही तुमचा श्वासही काही काळ रोखून ठेवू शकता.
कधीकधी उचकीकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात चांगली गोष्ट असते. (Health Tips) उचकी सहसा फार काळ टिकत नाहीत आणि स्वतःच निघून जातात.
अतिशय शांतपणे मोठा श्वास घ्या, थंड अथवा साधं पाणी प्या, ५ ते १० सेकंद आपला श्वास रोखून ठेवणे, जीभ बाहेर खेचणे यांसारखे उपाय करून पहा. (Health Tips)
एक चमचा साखर घेऊन हळूहळू चावून खावी.
काळी मिरीचा वास घ्या. असे केल्याने तुम्हाला लगेच शिंका येण्यास सुरुवात होईल कारण शिंका आल्याने उचकी शांत होऊ शकते. (Health Tips)
उचकी लागल्यास एक चमचा दही खा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Insurance : आरोग्य विमा पॉलिसी घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची अवश्य करा तपासणी
Health Tips : दृष्टी सुधारण्यासाठी पपई गुणकारी, जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे
Health Tips : अनेक आजारांवर पुदिना तेल गुणकारी, जाणून घ्या पुदिन्याच्या तेलाचे फायदे