Health Tips : चष्मा घालून नाकावर डाग पडलेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा
रोज चष्मा वापरल्याने काहींच्या नाकावर काळे डाग पडतात. काही घरगुती उपाय केले तर हे डाग निघून जातात. जाणून घ्या सोप्पे उपाय
जाणून घ्या सोप्पे उपाय
काकडी
चेहऱ्यावर असलेल्या डागांसाठी काकडी हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी काकडी घ्या अन् तिचे भाग कापा. नंतर ते कापलेले भाग फ्रीजमध्ये ठेवा. आता ते भाग काढून डाग असणाऱ्या भागावर ठेवा.
बदाम तेल
रात्री झोपण्याआधी चष्म्यामुळे डाग पडलेल्या भागावर बदामाचे तेल लावल्याने फायदा होतो.
गुलाब पाणी
गुलाब पाणी घ्या. त्यात व्हिनेगर मिसळा. ते मिश्रण तयार करा (Health Tips) आणि हे मिश्रण डाग असणाऱ्या भागांवर लावा.
ऍलोवेरा जेल
ऍलोवेरा जेल डाग पडलेल्या ठिकाणी लावा. काही वेळ ते तसेच ठेवा. नंतर धुवून टाका. हा नैसर्गिक उपाय आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : पित्ताच्या त्रासावर आवळा गुणकारी, जाणून घ्या नियमित आवळा खाण्याचे फायदे
Health Tips : मूड फ्रेश राहण्यासाठी चालवा सायकल, जाणून घ्या सायकल चालविण्याचे फायदे
Health Tips : फायबरयुक्त पदार्थ खाण्याचे फायदे