Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : मांसाहार न करता ‘हे’ घटक भरून काढतील प्रोटीनची कमतरता ; आजपासूनच सुरू करा खाणं.

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 July 2023, 8:14

Health News पुणे –  प्रथिने अर्थात प्रोटीन शरीरातील विविध पेशींवर काम करून नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. (Health News) याशिवाय प्रथिनांचे योग्य प्रमाण वजन कमी करण्यास आणि स्नायू मजबूत करतात. जे लोक शाकाहारी आहेत, त्यांच्याकडे प्रथिने मिळण्याचे फार कमी स्त्रोत असतात. पण असे काही घटक आहेत की ते मांसाहारशिवाय प्रोटीनची गरज पूर्ण करतात. (Health News)

प्रथिनांचे योग्य प्रमाण वजन कमी करण्यास आणि स्नायू मजबूत करतात.

मसूरची डाळ

डाळी हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे. डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. अर्धा कप पिवळ्या किंवा हिरव्या मसूरमध्ये सुमारे 8-9 ग्रॅम प्रथिने आढळतात. प्रोटीनसाठी तुम्ही मूग आणि हरभरा डाळ खाऊ शकता.((Health Tips)

भरपूर प्रथिनांनी भरलेला हरभरा

 

उकडलेले चणे किंवा हरभरा हे भरपूर प्रथिनांनी भरलेले आहेत. अर्धा कप हरभरामध्ये सुमारे 7.25 ग्रॅम प्रथिने असतात. हरभरा किंवा चणे ठराविक प्रमाणातच खा, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.(Health Tips)

वाटाणे प्रथिनांचा चांगला स्रोत

हिवाळ्यात येणारे हिरवे वाटाणे हे प्रथिनांचाही चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम मटारमध्ये 5.4 ग्रॅम प्रोटीन असते. चवीसोबतच ते पौष्टिकतेमध्येही उत्तम आहे.(Health Tips)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22
Next Post

Teacher News : शिक्षकांनो, तुम्हाला मिळू शकते थेट ब्रिटनमध्ये नोकरीची संधी; अडीच लाखांपर्यंत पगार, इतरही सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp