Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : ‘या’ पानांचे चूर्ण खाल्ल्यावर गोड खाण्याची इच्छा होते कमी; डायबिटीजवर रामबाण उपाय, जाणून घ्या कसे करावे सेवन?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 June 2023, 12:49

Health News : पुणे : मधुमेहाचे निदान झालेल्या व्यक्तींना गोड पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. पण अनेकदा जे पदार्थ खाण्यावर बंदी असते, तेच पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. आज आपण अशा एका औषधी वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत, जी खाल्ल्यावर सतत गोड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. गुरमार किंवा जिमनेमा सिल्वेस्ट्रे ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे, जी भारतातील मध्य, पश्चिम आणि दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये वाढते. या वनस्पतीच्या पानांचे चूर्ण डायबिटीजवर रामबाण उपाय आहे. यामुळे आपली गोड खाण्याची इच्छा देखील कमी होते.(Health News)

ही वनस्पती वजन कमी करण्यात मदत करण्यासाठीदेखील ओळखली जाते.

आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या उष्णकटिबंधीय भागात सुद्धा ही औषधी वनस्पती वाढते. आयुर्वेदिक गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे, गुरमार मधुमेह, मलेरिया आणि अगदी साप चावणे आणि पचन समस्या यासारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे(Health News) फ्लेव्होनॉइड्स, सिनामिक ऍसिड, फॉलिक ऍसिड आणि ऍस्कॉर्बिक ऍसिडच्या उपस्थितीमुळे, गुरमारच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.

गुरमार या शब्दाचे भाषांतर ‘साखर नष्ट करणारा’ असे आहे. ही पाने जिमनेमिक ऍसिड, जिम्नेमासाइड्स, ऍन्थ्राक्विनोन, फ्लेव्होन, हेन्ट्रियाकोनटेन, पेंटाट्रियाकोनटेन, फायटिन, रेस यांसारख्या अनेक सक्रिय संयुगांनी समृद्ध आहे. ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, ब्युटीरिक ऍसिड, ल्युपॉल आणि अल्कलॉइड जसे की जिमनामाइन, यामुळे ते अँटी डायबेटिक गुणधर्मांनी समृद्ध होते.(Health News)

जिमनेमामध्ये असे पदार्थ असतात, जे आतड्यात साखरेचे शोषण कमी करतात. जिमनेमामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते आणि स्वादुपिंडातील पेशींची वाढ होऊ शकते, यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते. (Health News)तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने गुरमारच्या पानांचे एक चमचे चूर्ण पाण्यात टाकल्यास शरीरात कर्बोदके शोषून घेण्यास मदत होते. या औषधी वनस्पतीमधील जिम्नेमिक ऍसिड तुमच्या जिभेवरील साखरेचे रिसेप्टर्स अवरोधित करतात, ज्यामुळे गोडपणाची चव घेण्याची तुमची क्षमता कमी होते. यामुळे साखरेची लालसा कमी होऊ शकते.

 

ही वनस्पती वजन कमी करण्यात मदत करण्यासाठीदेखील ओळखली जाते. संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, १२ आठवडे पानांचे सेवन केल्याने जास्त वजन असलेल्या लोकांना शरीराचे वजन आणि बॉडी मास इंडेक्स कमी होण्यास मदत झाल्याचे आढळून आले आहे. अलीकडे अनेक आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात सुद्धा तुम्हाला ही पाने सहज उपलब्ध होऊ शकतात, तरीही सेवन करण्याआधी एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे उचित ठरेल.(Health News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28
Next Post

Health Tips : जाणून घ्या युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी कोणता आहार घ्यावा, कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे याविषयी माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp